पुणे पीपल्स सहकारी बँक अंतर्गत लेखनिक (Clerk) पदाच्या 80 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

पुणे पीपल्स सहकारी बँक अंतर्गत लेखनिक ( Clerk ) पदाच्या 80 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत. ( Pune Peoples Co-operative bank recruitment for clerk post , number of post vacancy – 80 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये लेखनिक (Clerk ) पदाच्या एकुण 80 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता : उमेदवार हे कोणत्याही विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल . तसेच MSCIT / समतुल्य प्रमाणपत्र

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.01.01.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 22-28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .

परीक्षा शुल्क : 1416/- रुपये

अर्ज प्रकिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.o25.kopbankasso.co.in/ या संकेतस्थळावर दि.17.01.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment