केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ताचा लाभ !

7th pay Commission : राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव 4% महागाई भत्ता लाभ !

1 जुलै 2022 पासुन मिळणार थकबाकीसह डी.ए लाभ !

पेन्शनधारकांना देखिल मिळणार वाढीव डी.ए चा लाभ !

शिंदे सरकार घेणार लवकरच मोठा निर्णय .

राज्य कर्मचाऱ्यांना होणार मोठा लाभ .

माहे जुलै 2022 पासुनची महागाई भत्ता थकबाकी मिळणार .

राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार आता 38 टक्के दराने महागाई भत्ता .

राज्य सरकारी कर्मचारी विषयक शासन निर्णय , लेटेस्ट माहितीसाठी कर्मचारी पोर्टलला भेट  देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

पुढील Web Stories पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.