@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 12th Board Exam Result 2025 Visit this 09 official website ] : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ , पुणे मार्फत माहे फेब्रूवारी – मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल दिनांक 05.05.2025 रोजी दुपारी 1.00 वाजता जाहीर करण्यात येणार आहे .
या संदर्भात शिक्षण मंडळ , पुणे यांच्याकडून अधिकृत्त परिपत्रक जाहीर करण्यात आलेला आहे . सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यिमक शिक्षण मंडळ पुणे , छ.संभाजीनगर , कोल्हापुर , मुंबई , नागपुर , नाशिक , कोकण , अमरावती व लातुर या 09 विभागीय मंडळ मार्फत माहे फेब्रुवारी -मार्च 2025..
मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल हा दिनांक 05.05.2025 रोजी दुपारी 1.00 वाजता जाहीर करण्यात येणार आहे . यानुसार बोर्डाकडून दिलेल्या 09 अधिकृत्त संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे .
निकाल पाहण्यासाठी अधिकृत्त संकेतस्थळे :
- https://results.digilocker.gov.in
- http://hscresult.mkcl.org
- https://mahahsscboard.in
- https://results.targetpublications.org
- https://results.navneet.com
- https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exames
- https://education.indianexpres.com/boards-exam/maharashtra-hsc-12-results
- https://indiatoday.in/education-today/results
- https://www.aajtak.in/education/board-exam-results
- Tata Memorial : टाटा मेमोरियल हॉस्पिटल अंतर्गत लिपिक व स्टेनोग्राफर पदांसाठी पदभरती !
- कोल्हापुर , सातारा , सांगली , चिपळूण येथे फार्मासिस्ट , सहाय्यक , शिपाई , चौकीदार , सफाईवाला , अधिकारी इ. पदांसाठी पदभरती !
- नव सह्याद्री ट्रस्ट पुणे अंतर्गत प्राध्यापक , परिचर, लिपिक , अधिक्षक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 275 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- महाराष्ट्र व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध गट ब, क व ड संवर्गातील एकुण 175 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !