About Us

Spread the love

Jobsanhita.com या संकेतस्थळावर केंद्रीय व महाराष्ट्र राज्य सरकारी भरती विषयक नियमित व विश्वसनीय जाहीरात अपलोड करण्यात येईल .सदर संकेस्थळावर महाराष्ट्र राज्यामधील विद्यार्थ्यांना नोकरी विषयक जाहीरात शोधण्यासाठी चांगला फायदा होणार आहे .सदर संकेतस्थळावर सरकारी भरती जास्त प्रमाणात अपलोड करण्यात येतील .खाजगी भरतींचे प्रमाण कमी असतील .जॉब संहिता टिम नेहमीच विश्वसनीय भरती विषयक जाहीराती प्रसिद्ध करतील , परंतु सदर भरती विषयक जाहीराती बाबत जॉब संहिता टिम कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही .यासाठी विद्यार्थ्यांनी सदर जाहीराती बाबत संपुर्ण शाहनिशा करावी .यासाठी जॉब संहिता टिम कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही .

आमच्या संकेतस्थळावर केवळ सरकारी व खाजगी भरती विषयक माहीती नियमित अपलोड करण्यात येईल . यासाठी ऑनलाईन ब्राउजर वरीत www.jobsanhita.com या संकेतस्थळाला नियमित भेट द्या .

धन्यवाद ……….