SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 12 वी पात्रताधारकांसाठी गट ब व गट क संवर्गातील 2,006 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Staff selection commission Recruitment for stenographer post , Number of Post Vacancy – 2006 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : स्टेनोग्राफर पदांच्या 2006 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | स्टेनोग्राफर ( ग्रुप बी ) | 2006 |
| 02. | स्टेनोग्राफर ( ग्रुप सी ) | |
| एकुण पदांची संख्या | 2006 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्यांमध्ये होमगार्ड पदांसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका !
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01.08.2024 रोजी ( SC / ST करीता वयांमध्ये 05 वर्षे तर OBC प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट )
पद क्र.01 साठी : 18-30 वर्षे दरम्यान .
पद क्र.02 साठी : 18-27 वर्षे दरम्यान .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास प्रवर्ग / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता फीस आकारली जाणार नाही .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ssc.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 17 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026