मुंबई नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत तब्बल 283 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .

Spread the love

मुंबई नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत तब्बल 283 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( naval dockyard Mumbai recruitment for apprentice post , number of post vacancy – 283 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकुण 283 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता :

रिगर पदासाठी – 8 वी उत्तीर्ण , क्रेन ऑपरेटर ओव्हरहेड पदासाठी – 10 वी उत्तीर्ण

उर्वरित पदांसाठी – 50 टक्के गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे  https://www.apprenticeship या संकेतस्थळावर दि.28.10.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment