CDAC : प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 951 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( CDAC RECRUITMENT FOR VARIOUS POST , NUMBER OF POST VACANCY – 951 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post) : यांमध्ये प्रोजेक्ट असोसिएट , प्रोजेक्ट तंत्रज्ञ , प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ , प्रोजेक्ट अभियंता व इतर पदांच्या एकुण 951 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक पात्रता : बी.ई / बी.टेक / एम. टेक / पी.एचडी / एमबीए / सीएमए ..
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://careers.cdac.in/ या संकेतस्थळावर दि.26.10.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- मुंबई नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत तब्बल 283 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- Supreme Court : भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत कनिष्ठ कोर्ट सहाय्यक पदाच्या एकुण 250 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- CDAC : प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 951 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- ITBP : इंडो- तिबेटन बॉर्डर पोलिस दल अंतर्गत आत्ताची नविन पदभरती 2026
- उत्तर रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 2008 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .