केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या एकुण 327 रिक्त जागेसाठी महाभरती ..

Spread the love

केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या एकुण 327 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central warehousing corporation recruitment for various post , number of post vacancy – 327 ) रिक्त पदांचा सविस्तर पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक व्यवस्थापक (जनरल)70
02.सहाय्यक व्यवस्थापक (तांत्रिक)60
03.सहाय्यक व्यवस्थापक ( वित्त )10
04.सहाय्यक व्यवस्थापक (अभियंता ) सिव्हिल22
05.सहाय्यक व्यवस्थापक (अभियंता )- इलेक्ट्रिकल05
06.सहाय्यक व्यवस्थापक (अभियंता )- मेकॅनिकल04
07.कनिष्ठ एक्झिक्युटिव ( जनरल )78
08.कनिष्ठ एक्झिक्युटिव ( तांत्रिक)78
 एकुण पदांची संख्या327

आवश्यक अर्हता :  पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी ..

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.15.11.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 18 ते 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देयात येईल .

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 1350/- रुपये तर मागास / महिला / माजी सैनिक प्रवर्ग करीता 500/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://ibpsreg.ibps.in/ या संकेतस्थळावर दि.15.11.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment