जम्मू आणि कश्मिर बँक अंतर्गत राज्यांमध्ये मुंबई व पुणे येथे पदभरती प्रक्रिया राबविण्या येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( J & K Bank Recruitment For Apprentices Post , Number of Post Vacancy – 276 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये प्रशिक्षणार्थी ( लिपिक / बँक स्टाफ ) पदांच्या एकुण 276 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Apprentices Post , Number of Post Vacancy – 276 )
जिल्हा व रिजन निहाय पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहु शकता .. ( Detail of Vacancy ) :

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच ज्या जिल्हा / क्षेत्रांमध्ये आवेदन सादर करता आहात , त्या ठिकाणची लोकल भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय हे 20 वर्षे तर कमाल वय हे 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://www.apprenticeshipindia.gov.in// या संकेतस्थळावर दिनांक 28 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- पुणे सीमाशुल्क आयुक्तालय अंतर्गत विविध पदांच्या आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 792 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभाग अंतर्गत तब्बल 2795 रिक्त जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत वाहनचालक ( गट ड ) पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .