मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टर मध्ये विविध पदांच्या 90 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Machine Tool Prototype Factory Ambarnath , Thane Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 90 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
Non ITI Post :
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | फिटर | 10 |
02. | टर्नर | 15 |
03. | मशिनिस्ट | 16 |
04. | MMTM | 06 |
हे पण वाचा : लिपिक पदांच्या तब्बल 6,128 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
Ex-ITI Post :
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | फिटर | 09 |
02. | टर्नर | 14 |
03. | मशिनिस्ट | 15 |
04. | इलेक्ट्रिशियन | 03 |
05. | वेल्डर | 02 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
Non ITI पदांसाठी : 50 टक्के गुणांसह इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
Ex-ITI पदांसाठी : सदर पदांकरीता उमेदवार हे 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण तसेच 50 टक्के गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 26 जुलै 2024 रोजी किमान वय हे 15 व कमाल वय हे 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , यांमध्ये SC प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षाची तर OBC प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया ( Application Process ) : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे The Chief General Manager , Manager , machine tool prototype factory , a unit of AVNL govt. of india enterprise ambarnath dist- Maharashtra pin 421502 या पत्यावर दिनांक 26 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
https://drive.google.com/file/d/1xFf7aG-EO7tm7zuMWzHJglwTcscUQ3Bn/view?usp=drive_link
- UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 111 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- MahaTransco : महा – पारेषण कंपनी अंतर्गत अभियंता , व्यवस्थापक , लिपिक (कनिष्ठ/ वरीष्ठ ) इ. पदांच्या 493 जागेसाठी महाभरती .
- लातुर जिल्हा बालविकास योजना ( नगर परिषद निलंगा / अहमदपुर , नगर पंचायत देवणी / जळकोट / शिरुर अनंतपाळ / रेणापुर ) प्रकल्प लातुर अंतर्गत मोठी पदभरती !
- सरकारी भरती : देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !