CCL : सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये तब्बल 1180 जागेसाठी महाभरती , महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Coalfields Limited Recruitment for Various Post , Number of Post vacancy – 1180 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | ट्रेड अप्रेंटिस | 484 |
02. | फ्रेशर शिकाऊ | 55 |
03. | तंत्रज्ञ / पदवीधर शिकाऊ | 637 |
एकुण पदांची संख्या | 1180 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : उमेदवार हे इयत्ता 10 वी / आयटीआय ( NCVT / SCVT ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
पद क्र.02 साठी : उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
पद क्र.03 साठी : उमेदवार हे इयत्ता 10 वी / डिप्लोमा / बी.कॉम अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदारांनी आपले आवेदन हे पदांनुसार
पद क्र.01 व 02 साठी : Apply Now
पद क्र.03 साठी : Apply Now
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- SJVN : SJVN लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 114 रिक्त जागेसाठी पदभरती !
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड अंतर्गत गट ड ( वर्ग – 4 ) संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती !
- युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- पुणे सीमाशुल्क आयुक्तालय अंतर्गत विविध पदांच्या आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 792 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !