NSC : राष्ट्रीय बियाणे महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 188 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Seeds Corporation Ltd recruitment for various post , Number of Post vacancy -188 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर अर्हता पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | डेप्युटी जनरल व्यवस्थापक | 01 |
02. | सहाय्यक व्यवस्थापक | 01 |
03. | व्यवस्थापक ट्रेनी ( एचआर ) | 02 |
04. | व्यवस्थापक ट्रेनी ( क्वॉलिटी कंट्रोल ) | 02 |
05. | व्यवस्थापक ट्रेनी ( Elect. Eng. ) | 02 |
06. | व्यवस्थापक ट्रेनी ( Vigilance ) | 01 |
07. | ट्रेनी ( Agri ) | 49 |
08. | ट्रेनी ( Quality Control ) | 11 |
09. | ट्रेनी ( Human Resources ) | 16 |
10. | ट्रेनी ( मार्केटींग ) | 33 |
11. | ट्रेनी ( स्टेनो ) | 15 |
12. | ट्रेनी ( खाते ) | 08 |
13. | ट्रेनी (ॲग्री स्टोअरस ) | 19 |
14. | ट्रेनी ( इंजिनिअरिंग स्टोअरस ) | 07 |
15. | ट्रेनी ( तांत्रिक ) | 21 |
एकुण पदांची संख्या | 188 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : पदांनुसार सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहा ..
हे पण वाचा : एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत गट क संवर्गातील मुख्यसेविका पदासाठी पदभरती !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://apply.registernow.in/ या संकेतस्थळावर दि.26.10.2024 पासुन ते दि.30.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / माजी सैनिक प्रवर्ग करीता 500/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत सफाई कर्मचारी ( वर्ग – 4 ) पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 190+ जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका !
- CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 212 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- स्वामी विवेकानंद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती !
- आर्मी पब्लिक स्कुल देवळाली , नाशिक अंतर्गत सन 2025-26 करीता शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !