वस्त्रोद्योग समिती , वस्त्र मंत्रालय , मुंबई अंतर्गत गट अ , ब व क संवर्गातील विविध पदांसाठी पदभरती !

Spread the love

वस्त्रोद्योग समिती , वस्त्र मंत्रालय , मुंबई अंतर्गत गट अ , ब व क संवर्गातील विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Textiles Committee Mumbai Recruitment for various post , Number of post vacancy – 49 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.उपसंचालक प्रयोगशाळा02
02.सहाय्यक संचालक प्रयोगशाळा04
03.सहाय्यक संचालक EP & QA05
04.सांख्यिकी अधिकारी01
05.गुणवत्ता आश्वासन अधिकारी15
06.गुणवत्ता हमी अधिकारी04
07.क्षेत्र अधिकारी03
08.ग्रंथपाल01
09.लेखापाल02
10.कनिष्ठ गुणवत्ता आश्वासन अधिकारी07
11.कनिष्ठ अन्वेषक02
12.कनिष्ठ अनुवादक01
13.वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक01
14.कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक01
 एकुण पदांची संख्या49

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..

हे पण वाचा : टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://ibpsonline.ibps.in/ या संकेतस्थळावर दि.31.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

जाहिरात पाहा

Leave a Comment