केंद्र सरकारच्या NALCO कंपनी अंतर्गत 518 रिक्त जागेसाठी महाभरती ; अर्ज करण्यास मुदतवाढ !

Spread the love

NALCO : नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 518 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Aluminum Company Ltd Recruitment for various post , number of post vacancy – 518 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.लेबोरेटरी37
02.ऑपरेटर226
03.फिटर73
04.इलेक्ट्रिकल63
05.इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटट मेकॅनिक48
06.जिओजॉजिस्ट04
07.ऑपरेटर ( HEMM )09
08.माइनिंग1
09.माइनिंग मेट15
10.मोटार मेकॅनिक22
11.ड्रेसर – कम – फर्स्ट एडर05
12.लॅब टेक्निशियन ग्रेड III02
13.नर्स ग्रेड  III07
14.फार्मासिस्ट ग्रेड III06
 एकुण पदांची संख्या518

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Educaiton Qualification ) : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पहावी ..

हे पण वाचा : 12000+ रिक्त जागेवर पदभरती !

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://mudira.nalcoindia.co.in/ या संकेतस्थळावर दिनांक 31.12.2024 पासुन ते दि.31.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment