नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत बहुउदृदेशिय कर्मचारी पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( New Mumbai corporation recruitment for MPW post , number of post vacancy – 40 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post name / Number of post ) : यांमध्ये बहुउद्देशिय कर्मचारी ( पुरुष ) पदांच्या एकुण 40 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे 12 वी विज्ञान + पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम अथवा स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वेतनमान ( Pay Scale ) : 18,000/- रुपये प्रतिमहा ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे वैद्यकीय आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग तिसरा मजला नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय प्लॉट नं 1 से 15 ए किल्ले गावठाण जवळ सीबीडी बेलापूर नवी मुंबई 400614 या पत्यावर दिनांक 30.10.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !
- कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत पदभरती 2026
- SSB : सशस्त्र सीमा बल अंतर्गत 404 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- NHIDCL : राष्ट्रीय महामार्ग व पायाभूत सुविधा विकास महामंडळ अंतर्गत पदभरती 2026
- Coal India : ऑल इंडिया अंतर्गत 660 रिक्त जागेसाठी महाभरती 2026