कोकण प्रदेश (मुंबई ) भुमी अभिलेख विभाग अंतर्गत गट क संवर्गातील 259 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bhumi Abhilekh Vibhag Kokan Recruitment for Class C post , number of post vacancy – 259 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये भुकरमापक ( गट क ) पदाच्या एकुण 259 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे स्थापत्य अभियांत्रिकी पदविका अथवा माध्यमिक शालान्त परीक्षा नंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंतर्गतन 02 वर्षे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र व मराठी 30 श.प्र.मि व इंग्रजी 40 श.प्र.मि टायपिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक .
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 18-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 900/-रुपये .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी https://ibpsreg.ibps.in/या संकेतस्थळावर दिनांक 24.10.2025 पर्यंत आपले आवेदन सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- ITBP : इंडो- तिबेटन बॉर्डर पोलिस दल अंतर्गत आत्ताची नविन पदभरती 2026
- उत्तर रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 2008 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- Canara Bank : कॅनरा बँकेत तब्बल 3500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- भारतीय तटरक्षक दल अंतर्गत भांडरपाल , लास्कर , चालक , शिपाई , चौकीदार इ.पदांसाठी पदभरती ..
- 🚆 भारतीय रेल्वेत 5,165 पदांची नवीन भरती!