AVNL : आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमि. अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1213 रिक्त जागेसाठी पदभरती ..

Spread the love

AVNL : आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमि. अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1213 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Armoured vehicles nigam ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 1213 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कनिष्ठ तंत्रज्ञ1005
02.कनिष्ठ व्यवस्थापक165
03.सहाय्यक व्यवस्थापक04
04.उप-व्यवस्थापक33
05.कंसल्टंट01
06.ऑडिशनल जनरल व्यवस्थापक02
07.डेप्युटी जनरल मॅनेजर01
08.वरिष्ठ व्यवस्थापक02
 एकुण पदांची संख्या1213

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्याठी खाली नमुद जाहीरात पाहावी .

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 300/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://cdn.digialm.com या संकेतस्थळावर दि.25.07.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment