महाराष्ट्र अग्निशमन सेवा अंतर्गत फायरमन व अधिकारी पदांसाठी प्रवेश प्रक्रिया 2027 अंतर्गत भरती ..

Spread the love

MFS : महाराष्ट्र अग्निशमन सेवा अंतर्गत फायरमन व अधिकारी पदांसाठी प्रवेश प्रक्रिया 2027 अंतर्गत भरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MFS RECRUITMENT FOR FIREMEN & SUB OFFICER ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्र.पदनाम ( कोर्सचे नाव )पदांची संख्या
01.अग्निशामक ( फायरमन ) कोर्स
02.उपस्थानक व अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स40

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण , ( मागास / आ.दु.घ करीता गुणांमध्ये 5 टक्के गुणांची सुट देण्यात येईल .

पद क्र.02 साठी : 50 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण , ( मागास / आ.दु.घ करीता गुणांमध्ये 5 टक्के गुणांची सुट देण्यात येईल .

वयोमर्यादा ( Age Limit ) :

कोर्सचे नाववयोमर्यादा
अग्निशामक ( फायरमन ) कोर्स18-23
उपस्थानक व अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स18-25

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mfsacademia.com/ या संकेतस्थळावर दि.28.09.2026 पर्यंत सादर करायचे आहेत.

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment