IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..

Spread the love

IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian oil corporation ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 470 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.पदवीधर अभियंता ( ग्रेड अ )360
02.अधिकाीर ( मार्केटींग ( ग्रेड अ )41
03.विधी अधिकारी ( ग्रेड अ )10
04.सहाय्यक क्वालिटी कंट्रोल अधिकारी09
05.डिप्लोमा अभियंता ( ग्रेड ईओ )50
 एकुण पदांची संख्या470

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : 65 टक्के गुणांसह बी.ई /बी.टेक

पद.क्र02 साठी : MBA / PG डिप्लोमा

पद क्र.03 साठी : 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

पद क्र.04 साठी : एम.एस्सी ( संबंधित विषयातील ) .

पद क्र.05 साठी : 65 टक्के गुणांसह अभियांत्रिकी डिप्लोमा , इंडस्ट्रियल सुरक्षा डिप्लोमा ..

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 1000/- रुपये तर मागास / माजी सैनिक प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://ibpsreg.ibps.in/ या संकेतस्थळावर दि.03.09.2026 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment