BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती 2026

Spread the love

BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( BMC recruitment for various post , number of post vacancy – 612 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.इलेक्ट्रिशियन40
02.प्लंबर66
03.रेफ्रिजरेशन अँड एसी मेकॅनिक06
04.ड्राफ्टसमन सिव्हिल05
05.टर्नर04
06.डेस्क टॉप पब्लिशिंग ऑपरेटर03
07.मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर04
08.डिझेल मेकॅनिक87
09.मशिनिस्ट01
10.वायरमन33
11.फिटर58
12.मेसन ( बिल्डिंग कंस्ट्रक्शन )28
13.कारपेंटर20
14.पेंटर जनरल13
15.मेकॅनिक मोटर व्हेईकल39
16.वेल्डर16
17.कोपा154
18.पंप ऑपरेटर कम मेकॅनिक35
 एकुण पदांची संख्या612

आवश्यक अर्हता : उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण , संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे जामसाहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोवंडी एस.टी वर्कशॉप जवळ किरोळ रोड विद्याविहार ( प ) मुंबई 400 086 या पत्यावर दि.21.08.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment