महाराष्ट्र राज्य महसुल विभाग अंतर्गत राज्यभर महसुल सेवक ( कोतवाल ) पदांच्या तब्बल 2912 जागेसाठी विशेष महाभरती ..

Spread the love

महाराष्ट्र राज्य महसुल विभाग अंतर्गत राज्यभर महसुल सेवक ( कोतवाल ) पदांच्या तब्बल 2912 जागेसाठी विशेष महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . या संदर्भात महसुल व वन विभाग मार्फत दि.19.08.2026 रोजी पदभरती अधिसुचना निर्गमित करण्यात आलेली आहे .

सदर अधिसुचना नुसार नमुद करण्यात आले आहेत कि , महसुल सेवक यांची दि.31.05.2026 अखेर बाबतीतची रिक्त मंजुर , भरलेली माहितीचे विवरण देण्यात आले आहेत .

यानुसार राज्यात एकुण 12978 महसुल सेवकांची मंजूर पदे असुन यापैकी 10066 इतकी पदे भरलेली आहेत . तर 2912 इतक्या रिक्त पदांवर विशेष पदभरती आयोजन करण्यात येत आहेत .

रिक्त पदांची जिल्हानिहाय माहिती खालीलप्रमाणे पाहु शकता ..

जाहिरात अधिसूचना

Leave a Comment