BEML : अंतर्गत विविध पदांच्या 1346 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..

Spread the love

BEML : अंतर्गत विविध पदांच्या 1346 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( beml recruitment for various post , number of post vacancy – 1346 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.पदवीधर ( तांत्रिक ) प्रशिक्षणार्थी208
02.पदवीधर ( जनरल ) प्रशिक्षणार्थी57
03.डिप्लोमा प्रशिक्षणार्थी125
04.आयटीआय प्रशिक्षणार्थी956
 एकुण पदांची संख्या1346

आवश्यक अर्हता : बी.ई /बी.टेक / बी.एस्सी / बी.कॉम / BCA / BBA / BBA ( HR ) / अभियांत्रिकी डिप्लोमा / संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

वयोमर्यादा ( Age Limit ) : किमान 17 वर्षे पुर्ण असणे आवश्यक असेल .

नोकरीचे ठिकाण : बंगळुर , पालक्काड / म्हैसुर , KGF

अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन नोंदणी दि.08.09.2026 पर्यंत करायची आहे .

पद क्र.01 ते 03 साठी 
पद क्र.04 साठी 

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment