कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन ..

Spread the love

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन अंतर्गत आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( UPSC EPFO Recruitment for assistant provident fund commissioner post , number of post vacancy – 80 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / number of post ) : यांमध्ये सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त पदांच्या एकुण 80 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता : उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.11.09.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 18-35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 25/- रुपये तर मागास / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://upsconline.nic.in/ora/ या संकेतस्थळावर दि.11.09.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment