महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत विविध गट अ संवर्गातील पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Public Service Commission Recruitment For Class – A Post , Number of Post Vacancy – 169 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढील प्रमाणे पाहुयात ..
01.प्राध्यापक , महाराष्ट्र कला शिक्षण सेवा गट अ : पदांच्या एकुण 13 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ,सदर पदांकरीता उमेदवार हे PHD , प्रथम श्रेणी पदवी अथवा पदव्युत्तर स्तरावर किंवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .तसेच SCI जर्नल्स / UGC / AICTE अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
02.सहयोगी प्राध्यापक , महाराष्ट्र कला शिक्षण सेवा गट अ : पदांच्या एकुण 35 जागांसाठी पदभरती राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे हे PHD , प्रथम श्रेणी पदवी अथवा पदव्युत्तर स्तरावर किंवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .तसेच SCI जर्नल्स / UGC / AICTE अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
03.सहाय्यक प्राध्यापक , महाराष्ट्र कला शिक्षण सेवा गट अ : पदांच्या एकुण 94 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरीता उमेदवार हे प्रथम श्रेणी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
हे पण वाचा : RBI : भारतीय रिझर्व्ह बँकेत तब्बल 450 जागांसाठी महाभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !
04.विभाग प्रमुख , महाराष्ट्र कला शिक्षण सेवा गट अ : पदांच्या 04 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरीता उमेदवार हे पीएचडी + प्रथम श्रेणी पदवी अथवा पदव्युत्तर स्तरावर समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे तसेच अनुभव असणे आवश्यक असणार आहे .
05.अधिव्याख्याता , महाराष्ट्र कला शिक्षण सेवा गट अ : पदांच्या 04 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे ललित कला च्या योग्य शाखेतील पदवी अथवा प्रथम श्रेणी समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
06.प्राचार्य , तंत्रनिकेतने : पदांच्या 07 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे हे पीएचडी + प्रथम श्रेणी पदवी अथवा पदव्युत्तर स्तरावर समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे तसेच अनुभव असणे आवश्यक असणार आहे .
07.प्राचार्य , शासकीय हॉटेल मॅनेजमेंट व कॅटरिंग टेक्नोलॉजी : 02 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे हे पीएचडी + प्रथम श्रेणी पदवी अथवा पदव्युत्तर स्तरावर समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे तसेच अनुभव असणे आवश्यक असणार आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mpsconline.gov.in/candidate या संकेतस्थळावर दिनांक 03.10.2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 719/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 449/- रुपये परींक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे .
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत लिपिक पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- पुणे मर्चंटस् सहकारी बँक लि. अंतर्गत अधिकारी , लिपिक , ऑपरेटर , अकौंट अधिकारी , शिपाई / चालक इ. पदांसाठी पदभरती !
- PCMC : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- अल्पसंख्याक दर्जा मान्यता प्राप्त शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षण सेवक , स्वयंपाकी , कामाठी पदावर नियमित वेतनश्रेणी पदभरती !
- Mahavitaran : महावितरण अंतर्गत 200 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !