खडकी कन्टोनमेंट बोर्ड पुणे येथे आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Khadki Cantonment Board , Pune Recruitment For Staff Nurse Post , Number of Post Vacancy – 06 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.स्टाफ नर्स ( Staff Nurse ICU ) : सदर पदांच्या एकुण 03 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे B.SC नर्सिंग / बीएलएस / एसीएलएस / आयसीयु अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . सदर पदांकरीता प्रतिमहा 31,500/- रुपये वेतनमान देण्यात येईल .
02.स्टाफ नर्स हॉस्पिटल : सदर पदांच्या एकुण 03 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे जीएनएम नर्सिंग / बीएस्सी नर्सिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . सदर पदांकरीता प्रतिमहा 25000/- वेतनमान देण्यात येईल .
थेट मुलाखतीचे ठिकाण व वेळ : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल , खडकी पुणे या पत्यावर दिनांक 21 मार्च 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता मुळ कागदपत्रांसह उपस्थित रहायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !