AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत तब्बल 2551 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .

Spread the love

AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत तब्बल 2551 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( aiims nursing officer recruitment ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये नर्सिंग अधिकारी ( Nursing officer ) पदाच्या एकुण 2551 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

शैक्षणिक अर्हता : बी.एस्सी ( Hons. ) / B.Sc ( Nursing ) / GNM डिप्लोमा + किमान 50 बेड्सच्या हॉस्पिटलमधील 02 वर्षे अनुभव ..

वयोमर्यादा (Age Limit ) : दि.16.03.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 18-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 3000/- रुपये तर मागास / आ.दु.घ करीता 2400/- रुपये तर अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://www.aiimsexams.ac.in/ या संकेतस्थळावर दि.16.03.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment