AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( AIIMS Recruitment for Nursing officer post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये नर्सिंग अधिकारी ( Nursing Officer ) पदांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे , पदाची संख्या तुर्तास प्रविष्ठ करण्यात आली नाही .

अर्हता : उमेदवार हे बी.एस्सी ( hons. ) नर्सिंग / बी.एस्सी नर्सिंग अथवा GNM डिप्लोमा + किमान 50 बेड्सच्या हॉस्पिटलमधील 02 वर्षाचा अनुभव आवश्यक .

वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 17.03.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .

हे पण वाचा : शिक्षक , ग्रंथपाल , प्रयोगशाळा सहाय्यक , लिपिक , शिपाई पदासाठी पदभरती !

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 3000/- रुपये तर SC / ST / EWS प्रवर्ग करीता 2400/- रुपये तर अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://rrp.aiimsexams.ac.in/ या संकेतस्थळावर दिनांक 17.03.2025 पर्यंत सादर करायची आहे .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment