महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1440 रिक्त जागेसाठी महाभरती 2026

Spread the love

महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1440 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Arogya vibhag recruitment for MO post , number of post vacancy – 1440 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वैद्यकीय अधिकारी गट अ ( MBBS )766
02.वैद्यकीय अधिकारी गट अ MO विशेषज्ञ774
 एकुण पदांची संख्या1440

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : एम.बी.बी.एस पदवी उत्तीर्ण

पद क्र.02 साठी : वैद्यकीय पदव्युत्तर पदवी / पदविका अथवा समतुल्य अर्हता .

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.20.03.2026 रोजी उमदेवाराचे वय हे 18-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग / आ.दु.घ करीता वयांमध्ये 05 वर्षे सुट देण्यात येईल .

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास / आ.दु.घ / अनाथ / महिला / खेळाडू / दिव्यांग प्रवर्ग करीता 700/- रुपये .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://morecruitment या संकेतस्थळावर 20.03.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा

जाहिरात पाहा

Leave a Comment