BEST : बेस्ट मुंबई उपक्रम अंतर्गत बस चालक व वाहक पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

BEST : बेस्ट मुंबई उपक्रम अंतर्गत बस चालक व वाहक पदांसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Best Mumbai Recruitment for Bus Driver & Conductor post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये बस चालक व बस वाहक पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . रिक्त पदांची माहिती तुर्तास प्रविष्ठ नाही .

पात्रता :

बस चालक : किमान 8 वी पास , अवजड वाहन परवाना व बॅच , किमान 02 वर्षे अनुभव .

हे पण वाचा : सह्याद्री शिक्षण संस्था अंतर्गत विविध शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी थेट पदभरती !

बस वाहक : दहावी पास , बस वाहकाचा परवाना व बॅच .

वेतनमान :

बस चालक – 25000/-

बस वाहक – 22102/-

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे recruitment@mutspl.com या मेलवर अथवा 125 पहिला मजला वडाळा उद्योग भवन नायगांव क्रॉस रोड वडाळा मुंबई 400031 या पत्यावर दिनांक लवकरात लवकर सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment