Bhiwandi Nizampur : भिवंडी निजामपुर शहर पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या 111 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

Bhiwandi Nizampur : भिवंडी निजामपुर शहर पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या 111 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bhiwandi Nizampur corporation recruitment for various post , number of post vacancy – 111 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

हिंदु हृदय सम्राट बाळासाळेब ठाकरे आपला दवाखाना करीता भरावयाचा रिक्त पदाचा तपशिल .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वैद्यकीय अधिकारी10
02.स्टाफ नर्स ( महिला )09
03.स्टाफ नर्स ( पुरुष )01
04.बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी10

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त पदांचा तपशिल :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वैद्यकीय अधिकारी06
02.स्टाफ नर्स ( महिला )25
03.स्टाफ नर्स ( पुरुष )04
04.ए.एन.एम16
05.प्रयोगशाळा तंत्रज्ञ16
06.औषध निर्माता02
07.शहर समन्वयक01
08.प्रकल्प सहाय्यक01
09.नर्सिंग सहाय्यक01
10.सार्वजनिक आरोग्य स्पेशालिस्ट01
11.डेन्टल सहाय्यक01
12.Paediatrician01
13.Anaesthetist01
14.सर्जन01
15.Microbiologist01
16.Epidemiologist01
17.Dentist01
18.Gynaecologist01

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा .

हे पण वाचा : गट क व ड संवर्गातील 620 रिक्त जागेसाठी महाभरती !

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे 6 वा मजला वैद्यकीय आरोग्य विभाग नविन प्रशासकीय इमारत , भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका , भिवंडी जुना एस.टी डेपो , काप आळी , भिवंडी 421302 या पत्यावर दिनांक 08.04.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment