मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्वात मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्याचा मोठा निर्णय पालिका प्रशासनांकडून घेण्यात आलेला आहे . सदरची पदभरती प्रक्रिया बाबत अधिकृत्त जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून ,पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . पदनाम , आवश्यक पात्रता व इतर पदभरती बाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .
यामध्ये आशा सेविका पदांच्या तब्बल 5,575 जागेवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदाकरीता अर्ज करण्यासाठी केवळ महिला उमेदवार पात्र ठरणार आहेत .याकरीता उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अथवा साक्षर असणे आवश्यक आहे .त्याचबरोबर उमेदवाराचे किमान वय 25 वर्षे तर कमाल वय 45 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे .
त्याचबरोबर उमेदवार हा महाराष्ट राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे व सदर उमेदवारास मराठी वाचता , लिहीता व बोलता येणे आवश्यक आहे .बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये 1000 ते 1200 लोकसंख्येसाठी एक या प्रमाणात आशा स्वयंसेविका पडान्स पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
कामाचे स्वरुप – आशा सेविका वस्तीपातळीवर गृहभेटी देवून सर्वेक्षण करतील , त्यांना नमुन दिलेल्या परिसरात सर्वेक्षण करुन विविध आजारांचे रुग्ण , गरोदर माता व बालकांचे लसीकरण , कुटुंब नियोजन , संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजार इत्यादीबाबत प्रबोधन व उपाययोजना बाबत कार्य करावे लागणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- आर्मी पॅरालिम्पिड नोड किरकी पुणे अंतर्गत लिपिक , स्वयंपाकी , वॉशरमन इ. पदांसाठी पदभरती .
- CBHFL : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 212 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !