BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रकिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( BOBCAPS recruitment for various post , number of post vacancy – 110 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | व्यवसाय विकास व्यवस्थापक | 103 |
| 02. | टीम लिडर | 07 |
| एकुण पदांची संख्या | 110 |
आवश्यक अर्हता : पदवी / 12 वी उत्तीर्ण , फायनाशियल सेवा मध्ये सेल्स प्रॉडक्ट विक्रीचा अनुभव .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे careers@bobcaps.in या मेलवर दि.31.03.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत तब्बल 11127 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- जिल्हाधिकारी कार्यालय लातुर अंतर्गत शिपाई पदाच्या 29 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- दि कळवण मर्चंट्स ( व्यापारी ) सहकारी बँक अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !