CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांच्या 124 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांच्या 124 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( CBSE Recruitment for various post , number of post vacancy – 124 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक सचिवालय08
02.असिस्टंट प्रोफेसर ॲण्ड असिस्टंट डायरेक्टर ( अकॅडेमिक्स )12
03.असिस्टंट प्रोफेसर ॲण्ड असिस्टंट डायरेक्टर ( ट्रेनिंग )08
04.असिस्टंट प्रोफेसर ॲण्ड असिस्टंट डायरेक्टर (स्किल एज्युकेशन )07
05.अकाउंट्स अधिकारी02
06.अधिक्षक27
07.कनिष्ठ भाषांतर अधिकारी09
08.कनिष्ठ लेखापाल16
09.कनिष्ठ सहायक35
 एकुण पदांची संख्या124

आवश्यक अर्हता :

अ.क्रपदनामअर्हता
01.सहाय्यक सचिवालयपदवी
02.असिस्टंट प्रोफेसर ॲण्ड असिस्टंट डायरेक्टर ( अकॅडेमिक्स )पदव्युत्तर पदवी
03.असिस्टंट प्रोफेसर ॲण्ड असिस्टंट डायरेक्टर ( ट्रेनिंग )पदव्युत्तर पदवी
04.असिस्टंट प्रोफेसर ॲण्ड असिस्टंट डायरेक्टर (स्किल एज्युकेशन )पदव्युत्तर पदवी
05.अकाउंट्स अधिकारीअर्थशास्त्र / वाणिज्य / लेखा / व्यवसाय अभ्यास / लेखा /वित्त मधील पदवी .
06.अधिक्षकपदवी , संगणक ज्ञान ,
07.कनिष्ठ भाषांतर अधिकारीइंग्रजीसह हिंदी पदवी , भाषांतर डिप्लोमा
08.कनिष्ठ लेखापाल12 वी उत्तीर्ण , इंग्रजी 35 श.प्र.मि किंवा हिंदी 30 श.प्र.मि टायपिंग
09.कनिष्ठ सहायक12 वी , इंग्रजी 35 श.प्र.मि किंवा हिंदी 30 श.प्र.मि टायपिंग

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://examinationservices.nic.in/ या संकेतस्थळावर दिनांक 22.12.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment