CBHFL : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 212 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !

Spread the love

CBHFL : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 212 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( cent bank home finance recruitment for various post , Number of post vacancy – 212 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक जनरल व्यवस्थापक15
02.व्यवस्थापक02
03.वरिष्ठ व्यवस्थापक48
04.सहाय्यक व्यवस्थापक02
05.कनिष्ठ व्यवस्थापक34
06.अधिकारी111
 एकुण पदांची संख्या212

आवश्यक अर्हता : उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : शिक्षक , ग्रंथपाल , लिपिक , प्रयोगशाळा सहाय्यक , शिपाई , वर्ग – 4 कर्मचारी इ. पदांच्या 106 जागेसाठी थेट पदभरती !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपले आवेदन हे  https://www.jobapply.in/ या संकेतस्थळावर दिनांक 25.04.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 1500/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 1000/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment