सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 275 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 275 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central bank of india recruitment for various post , number of post vacancy -275 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सॉफ्टवेअर डेव्हलपर13
02.मोबाईल डेव्हलपर03
03.सॉफ्टवेअर डेव्हलपर ( NET )06
04.डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेशन11
05.डिजिटल चॅनेज व्यवस्थापक / डिजिटल ॲप्लिकेशन स्पेशालिस्ट23
06.लिनक्स / सोलारिस / SAN / स्टोरेज / ओपनशिफ्ट14
07.विंडोज / ॲक्टिव डायरेक्टरी05
08.क्लाउड व्यवस्थापक05
09.इन्फॉर्मेशन सुरक्षा , सायबर सुरक्षा , आयटी जीएआर सी38
10.नेटवर्क एडमिनिस्ट्रेटर05
11.प्रोडक्शन सपोर्ट / डिजिटल सपोर्ट26
12.एंटरप्रायज / पब्लिक क्लाऊड आर्किटेक्ट06
13.डेवसेकऑप्स04
14.वेब सर्वर03
15.डेटा आर्किटेक्ट02
16.डेटा अभियंता / डेटा क्वालिटी15
17.डेटा सायंटिस्ट06
18.जन.एआय02
19.आयटी अधिकारी82
20.रिस्क व्यवस्थापक04
21.टॅक्सेशन / सी.ए02
 एकुण पदांची संख्या275

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी .

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 850/- रुपये तर मागास / अपंग / महिला प्रवर्ग करीता 175/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://ibpsreg.ibps.in/ या संकेतस्थळावर दि.23.03.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment