CCL : सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये तब्बल 1180 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

CCL : सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये तब्बल 1180 जागेसाठी महाभरती , महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Coalfields Limited Recruitment for Various Post , Number of Post vacancy – 1180 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.ट्रेड अप्रेंटिस484
02.फ्रेशर शिकाऊ55
03.तंत्रज्ञ / पदवीधर शिकाऊ637
 एकुण पदांची संख्या1180

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

पद क्र.01 साठी : उमेदवार हे इयत्ता 10 वी / आयटीआय ( NCVT / SCVT ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

पद क्र.02 साठी : उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

हे पण वाचा : टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 225 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..

पद क्र.03 साठी : उमेदवार हे इयत्ता 10 वी / डिप्लोमा / बी.कॉम अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदारांनी आपले आवेदन हे पदांनुसार

पद क्र.01 व 02 साठी : Apply Now

पद क्र.03 साठी : Apply Now

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment