CIDCO : सिडको महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदभरती प्रक्रिया करीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( CIDCO Recruitemnt for various post , number of post vacancy – 38 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | सहयोगी नियोजनकार | 02 |
02. | उपनियोजनकार | 13 |
03. | कनिष्ठ नियोजनकार | 14 |
04. | क्षेत्र अधिकारी ( वास्तुशास्त्रज्ञ ) | 09 |
एकुण पदांची संख्या | 38 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : उमेदवार हे संबंधित विषयातील ( सिव्हील / आर्किटेक्चर / प्लॅनिंग / अर्बन / शहरी ) पदवी / पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आवश्यक .
पद क्र.02 साठी : उमेदवार हे संबंधित विषयातील ( सिव्हील / आर्किटेक्चर / प्लॅनिंग / अर्बन / शहरी ) पदवी / पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आवश्यक .
हे पण वाचा : वित्त व कोषागारे अमरावती विभाग अंतर्गत कनिष्ठ लेखापाल पदासाठी पदभरती .
पद क्र.03 साठी : प्लॅनिंग पदवी
पद क्र.04 साठी : B.ARCH / G.D. ARCH SAP
वयोमर्यादा : दिनांक 10.10.2024 रोजी उमेदवाराचे वय हे 18-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .यांमध्ये मागास / आदुघ / अनाथ प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची तर दिव्यांग प्रवर्ग करीता वयात 07 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/ या संकेतस्थळावर दिनांक 08.02.2025 पासुन ते दिनांक 08.03.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग साठी 1180/- रुपये तर राखीव / माजी सैनिक प्रवर्ग करीता 1062/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BOBCAPS : कॅपिटल मार्केट्स लिमिटेड अंतर्गत 70 रिक्त जागेसाठी आत्ताची नविन पदभरती .
- रयत शिक्षण संस्था : कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक शाळा अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !
- राज्य शासन सेवेत गड ड संवर्गातील शिपाई पदाच्या 284 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- GGMCJJH : सर जे.जे समूह रुग्णालय मुंबई अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर व शिपाई पदांसाठी पदभरती !