सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !

Spread the love

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Dr. panjabrao deshmukha Krishi viyapeeth recruitment for class D post , number of post vacancy – 529 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्र.पदनामपदांची संख्या
01.प्रयोगशाळा परिचर39
02.परिचर80
03.ग्रंथालय परिचर05
04.चौकीदार50
05.माळी08
06.व्हालमन02
07.मत्स्य सहायक01
08.मजुर344
 एकुण पदांची संख्या529

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 ते 03 साठी व 06 साठी : उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

पद क्र.07 , 08 साठी : उमेदवार हे इयत्ता 4 थी उत्तीर्ण असणे आवश्यक .

पद क्र.04 साठी : उमेदवार हे इयत्ता 7 वी उत्तीर्ण असणे आवश्यक .

पद क्र.05 साठी : कृषी विद्यापीठ अंतर्गत मान्यताप्राप्त माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र .

हे पण वाचा : प्रदुषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध गट ब व ड संवर्गातील पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 18-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , तर मागास प्रवर्गाचे वय हे 18-43 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .

वेतनमान : पद क्र.01 साठी – 19900-63200/- तर उर्वरित पदासाठी 15000-47600/- रुपये .

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 500/- रुपये तर मागास / आ.दु.घ करीता 250/- रुपये .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे दिनांक 10.03.2025 पासुन https://www.pdkv.ac.in/ या संकेतस्थळावर दिनांक 24.04.2025  पर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment