कॅन्टोन्मेंट बोर्ड देहु रोड , पुणे येथे बालवाडी शिक्षक , बालवाडी आया पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्कय अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मूलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Contonment Board Dehu Road Recruitment For Radiologist & Dental Surgeon Post , Number of Post Vacancy – 11 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात …
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | बालवाडी शिक्षक | 06 |
| 02. | बालवाडी आया | 05 |
| एकुण पदांची संख्या | 11 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण तसेच बालवाडी कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 4 थी उत्तीर्ण असणे आवश्कय असणार आहेत .
नोकरीची ठिकाण : पुणे , महाराष्ट्र ( देहु रोड )
थेट मुलाखतीचे ठिकाण : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी एम बी कॅम्प शाळा ( जुन्या बँक ऑफ इंडिया जवळ ) देहू रोड पुणे या पत्यावर दिनांक 28 जुन 2024 रोजी सकाळी 9 ते 10 वाजता हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .