कोल्हापुर , सातारा , सांगली , चिपळूण येथे फार्मासिस्ट , सहाय्यक , शिपाई , चौकीदार , सफाईवाला , अधिकारी इ. पदांसाठी पदभरती !

Spread the love

कोल्हापुर , सातारा , सांगली , चिपळूण येथे फार्मासिस्ट , सहाय्यक , शिपाई , चौकीदार , सफाईवाला , अधिकारी इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत  असून , पात्र उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( ECHS Kolhapur recruitment for various post , number of post vacancy – 58 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्रभारी अधिकारी01
02.वैद्यकीय अधिकारी13
03.वैद्यकिय विशेषतज्ञ05
04.स्त्रीरोग तज्ञ02
05.रेडिओलॉजिस्ट01
06.डेन्टल अधिकारी03
07.फिजिओथेरपिस्ट02
08.रेडिओग्राफर03
09.प्रयोगशाळा सहाय्यक02
10.प्रयोगशाळा तंत्रज्ञ05
11.फार्मासिस्ट05
12.दंत स्वच्छता तज्ञ04
13.डेटा एन्ट्री ऑपरेटर / लिपिक02
14.वाहनचालक02
15.चौकीदार03
16.सफाईवाला02
17.शिपाई03
 एकुण पदांची संख्या58

अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे ECHS स्टेशन HQ कोल्हापुर या पत्यावर दि.21.03.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

थेट मुलाखतीचा पत्ता : stn HQ Kolhapur टेंबजलाई हिल्स , शिवाजी विद्यापीठ रोड कोल्हापुर.

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment