जगातील नेटवर्क क्षेत्रातील अग्रणी असणारी कंपनी म्हणजे गुगल कंपनी होय , या कंपनीमध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Google Company Recruitment For Various Post , Number of Post VAcnay – Not Shown ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.डाटा अनॅलिस्टीस अप्रेंटिस : डाटा अनॅलिस्टीस पदांकरीात उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी तसेच 01 वर्षांचा डाटा अनॅलिस्टीस मध्ये अनुभव असणे आवश्यक असणार आहेत . तसेच गुगल वर्कस्पेस मध्ये किंवा समकक्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत तसेच इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहेत .
02.प्रोजेक्ट मॅनेजर : प्रोजेक्ट मॅनेजर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .त्याचबरोबर एक वर्षाचा प्राजेक्ट मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच तसेच गुगल वर्कस्पेस मध्ये किंवा समकक्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत तसेच इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे खालीप्रमाणे सादर करायचे आहेत ..
पद क्र.01 करीता : जाहिरात पाहा / अर्ज करा
पद क्र.02 करीता : जाहिरात पाहा / अर्ज करा
- शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , प्रयोगशाळा परिचर पदांसाठी पदभरती 2025
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 154 रिक्त जागेसाठी महाभरती !
- आत्मा मलिक शैक्षणिक व क्रिडा संकुल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या तब्बल 413 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- नगर परिषद कुरुंदवाड अंतर्गत गट ड संवर्ग ( अग्निशमन ) पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- NCL : नॉर्दर्न कोलफिल्ड अंतर्गत तब्बल 200 रिक्त जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !