HPCL : हिंदुस्थान पेट्रोलियम अंतर्गत तब्बल 700+ रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

HPCL : हिंदुस्थान पेट्रोलियम अंतर्गत तब्बल 700+ रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Hindustan petroleum corporation ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 700+ ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कनिष्ठ एक्झिक्युटिव सहाय्यक10
02.कनिष्ठ एक्झिक्युटिव403
03.अभियंता141
04.अधिकारी वित्त30
05.अधिकारी वित्त ( CMA )04
06.अधिकारी वित्त ( MBA )04
07.अधिकारी एच आर06
08.अधिकारी आयएस20
09.कनिष्ठ एक्झिक्युटिव / सहाय्यक अधिकारी अधिकृत्त भाषा03
10.अधिकारी ( CBG )01
11.एचआर लिगल अधिकारी02
12.वरिष्ठ अधिकारी / सहाय्यक व्यवस्थापक सुरक्षा10
13.वरिष्ठ अधिकारी CBG01
14.वरिष्ठ अधिकारी CGD10
15.वरिष्ठ अधिकारी सेल्स50
16.वरिष्ठ अधिकारी Benzene / Toluene handling03
17.सहाय्यक व्यवस्थापक / व्यवस्थापक06
18.वरिष्ठ अधिकारी / सहाय्यक व्यवस्थापक / व्यवस्थापक06
19.व्यवस्थापक01
20.सहाय्यक व्यवस्थापक Plant maintenance01
21.वरिष्ठ अधिकारी / सहाय्यक व्यवस्थापक फीडस्टॉक01
22.वरिष्ठ अधिकारी / सहाय्यक व्यवस्थापक कंपनी सचिव01
23.व्यवस्थापक / वरिष्ठ व्यवस्थापक02
24.व्यवस्थापक03
25.डेप्यूटी जनरल व्यवस्थापक तांत्रिक सेवा01
26.डेप्युटी जनरल व्यवस्थापक – पॉलिमर इक्सपोर्ट01
27.सहाय्यक व्यवस्थापक / जनरल आयएस03
28.व्यवस्थापक / वरिष्ठ व्यवस्थापक / आयएस01
29.सहाय्यक व्यवस्थापक / व्यवस्थापक / वरिष्ठ व्यवस्थापक एचआर05
30.वरिष्ठ सायबर सुरक्षा स्ट्रॅटेजिस्ट & ॲडव्हायझर आयटी व ओटी01
 एकुण पदांची संख्या700+

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्याठी खाली नमुद जाहीरात  पाहावी .

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 1180/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://jobs.hpcl.co.in/ या संकेतस्थळावर दिनांक 25.03.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment