धुळे पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .

Spread the love

धुळे पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Dhule mahanagarpalika recruitment for various post ,number of post vacancy – 35 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.औषध निर्माता05
02.प्रयोगशाळा तज्ञ03
03.प्रयोगशाळा सहाय्यक02
04सार्वजनिक आरोग्य परिचारिका03
05.परिचारिका07
06.ए.एन.एम01
07.अन्न निरीक्षक01
08.ड्रेसर03
09.दाई10
 एकुण पदांची संख्या35

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्याठी खाली नमुद जाहीरात पाहा .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे मुख्य टपाल शाखा महिला मजला मालमत्ता कर विभागाजवळ नविन प्रशासकीय इमारत धुळे महानगरपालिका या पत्यावर दि.13.03.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment