Kokan Railway : कोकण रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 190 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ,ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Kokan Railway Recruitment for various post , number of post vacancy – 190 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सिव्हिल पदवी प्रशिक्षणार्थी | 30 |
| 02. | इलेक्ट्रिकल पदवी प्रशिक्षणार्थी | 20 |
| 03. | इलेक्ट्रॉनिक्स पदवी प्रशिक्षणार्थी | 10 |
| 04. | मेकॅनिकल पदवी प्रशिक्षणार्थी | 20 |
| 05. | सिव्हिल डिप्लोमा प्रशिक्षणार्थी | 30 |
| 06. | इलेक्ट्रिकल डिप्लोमा प्रशिक्षणार्थी | 20 |
| 07. | इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा प्रशिक्षणार्थी | 10 |
| 08. | मेकॅनिकल डिप्लोमा प्रशिक्षणार्थी | 20 |
| 09. | सामान्य पदवीधर प्रशिक्षणार्थी | 30 |
| एकुण पदांची संख्या | 190 |
आवश्यक अर्हता :
पदवीधर प्रशिक्षणार्थी पदांसाठी : संबंधित विषयांमध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
डिप्लोमा प्रशिक्षणार्थी पदांसाठी : संबंधित विषयांमध्ये डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
सामान्य पदवीधर प्रशिक्षणार्थी पदासाठी : बी.ए / बी.एस्सी / बी.कॉम / बीबीए / बी.एस.एम.एस / BJMS / BBS
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.01.01.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 18-25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास / आ.दु.घ / अल्पसंख्याक / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे https://wps.konkanrailway.com/nats/ या संकेतस्थळावर दि.21.03.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- Kokan Railway : कोकण रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 190 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- HPCL : हिंदुस्थान पेट्रोलियम अंतर्गत तब्बल 700+ रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत तब्बल 2551 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- MMRDA : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 235 जागेसाठी सरळसेवा महाभरती !
- फेडरल बँकेत कार्यालय सहाय्यक पदासाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !