महाराष्ट्र राज्यात कोकण रेल्वे विभाग मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती !

Spread the love

राज्यात कोकण रेल्वे विभाग मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Konkan Railway Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 42 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.करार03
02.वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक / इलेक्ट्रिकल03
03.कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक / इलेक्ट्रिकल15
04.कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक / सिव्हिल04
05.डिझाईन असिस्टंट / इलेक्ट्रिकल02
06.तांत्रिक सहाय्यक / इलेक्ट्रिकल15
 एकुण पदांची संख्या42

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग पदवी / डिप्लोमा / संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत गट “क” संवर्गातील पदाकरिता पदभरती ; लगेच करा आवेदन !

वेतनमान ( Pay Scale ) :

अ.क्रपदनामवेतनमान
01.करार56,100/-
02.वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक / इलेक्ट्रिकल44,900/-
03.कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक / इलेक्ट्रिकल35,400/-
04.कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक / सिव्हिल35,400/-
05.डिझाईन असिस्टंट / इलेक्ट्रिकल35,400/-
06.तांत्रिक सहाय्यक / इलेक्ट्रिकल25,500/-

थेट मुलाखतीचे ठिकाण : पात्र उमेदवारांनी Executive Club, KonkanRail Vihar, Konkan Railway Corporation Ltd., Near Seawoods Railway Station, Sector-40, Seawoods (West), Navi Mumbai या पत्यावर खाली नमुद पदांनुसार थेट मुलाखतीसाठभ्‍ उपस्थित रहायचे आहेत .

अ.क्रपदनाममुलाखत दिनांक
01.करार05.06.2024
02.वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक / इलेक्ट्रिकल10.06.2024
03.कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक / इलेक्ट्रिकल12.06.2024
04.कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक / सिव्हिल14.06.2024
05.डिझाईन असिस्टंट / इलेक्ट्रिकल19.06.2024
06.तांत्रिक सहाय्यक / इलेक्ट्रिकल21.06.2024

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment