महाराष्ट्र व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध गट ब, क व ड संवर्गातील एकुण 175 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !

Spread the love

महाराष्ट्र व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध गट ब, क व ड संवर्गातील एकुण 175 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MAFSU Recruitment for various post , number of post vacancy – 175 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

गट ब रिक्त पदांचा तपशील

गट क रिक्त पदांचा तपशील

गट ड संवर्गातील रिक्त पदे

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://cdn3.digialm.com/ या संकेतस्थळावर दि.20.03.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment