महात्मा फुले कृषी विकास केंद्र अंतर्गत प्रत्येक गावात एक या प्रमाणे एकुण 30,500 कृषी मित्रांची मेगाभरती !

Spread the love

महात्मा फुले कृषी विकास केंद्र अंतर्गत प्रत्येक गावात एक या प्रमाणे एकुण 30,500 कृषी मित्रांची मेगाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत . ( Mahatma fule krushi vikas kendra recruitment for krushi mitra post , number of post vacancy – 30500 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये प्रत्येक गावात एक या प्रमाणे कृषी मित्र पदांची एकुण 30500 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता : किमान 10 वी / 12 वी उत्तीर्ण ( कृषी पदवी / डिप्लोमा असल्यास प्राधान्य )

नोकरीचे ठिकाण : मराठवाडा , विदर्भ , खानदेश मधील सर्व गावे ..

आवश्यक कागदपत्रे : 10 वी मार्कशिट , 12 वी मार्कशिट , पासपोर्ट साईज फोटो , पॅन कार्ड , आधार कार्ड

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारंनी आपले आवेदन हे  https://docs.google.com या संकेतस्थळावर दि.15.04.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment