राज्य सेवा आयोग मार्फत विविध विभागातील गट अ व ब संवर्गातील 477 रिक्त जागेसाठी महाभरती !

Spread the love

राज्य सेवा आयोग मार्फत विविध विभागातील गट अ व ब संवर्गातील 477 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . (फक्त राज्य सेवा पुर्व परीक्षा 2024 ची उत्तीर्ण झालेलेच उमेदवार आवेदन सादर करु शकतील . )

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.उप जिल्हाधिकारी07
02.पोलिस उपअधिक्षक / सहाय्यक पोलिस आयुक्त20
03.सहाय्यक राज्य कर आयुक्त116
04.गट विकास अधिकारी52
05.सहायक संचालक ( वित्त व लेखा )43
06.सहाय्यक आयुक्त / प्रकल्प अधिकारी ( आ.वि.विभाग )03
07.उद्योग उपसंचालक ( तांत्रिक )07
08.सहायक कामगार आयुक्त02
09.सहायक आयुक्त कौ.विकास रोजगार01
10.मुख्याधिकारी / सहायक आयुक्त26
11.कक्ष अधिकारी ( मंत्रालय )19
12.सहायक गट विकास अधिकारी25
13.सहायक आयुक्त01
14.उप अधिक्षक ( राज्य उत्पादन शुल्क )05
15.कौशल्य विकास रोजगार मार्गदर्शन अधिकारी07
16.सरकारी कामगार अधिकारी04
17.सांख्यिकी अधिकारी / सहायक प्रकल्प अधिकारी / प्रशासकीय अधिकारी  /गृहप्रमुख / प्रबंधक04
18.उद्योग अधिकारी ( तांत्रिक )07
19.सहाय्यक प्रकल्प अधिकारी ( शिक्षण ) आदिवासी विकास52
20.निरीक्षण अधिकारी76
 एकुण पदांची संख्या477

आवश्यक अर्हता : उमेदवार हे पदनिहाय संबंधित विषयातील पदवी / कोणतीही विषयातील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी .

हे पण वाचा : हवाई दल स्कुल पुणे अंतर्गत आत्ताची नविन पदभरती 2025 ; लगेच करा आवेदन !

परीक्षा शुक्ल : खुला प्रवर्ग करीता 544/- रुपये तर मागास / अनाथ / आ.दु.घ / दिव्यांग प्रवर्ग करीता 344/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी  https://mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 20.03.2025 पासुन ते दिनांक 03.04.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहिती साठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment