MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !

Spread the love

MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MPSC Engineering services recruitment for various post , number of post vacancy – 296 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक कार्यकारी अभियंता ( स्थापत्य ) – गट अ28
02.सहाय्यक अभियंता ( स्थापत्य ) श्रेणी – 186
03.सहाय्यक अभियंता श्रेणी – 2 ( स्थापत्य ) गट ब182
 एकुण पदांची संख्या296

आवश्यक अर्हता : उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

परीक्षा शुल्क : आमागास प्रवर्ग करीता 544/- , मागास /आर्थिक दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग प्रवर्ग करीता – 344 रुपये .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर दि.30.03.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment