NMDC : स्टील लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 246 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

NMDC : स्टील लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 246 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( NMDC STEEL ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 246 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनाम पदांची संख्या
01.उप जनरल व्यवस्थापक11
02.सहायक जनरल व्यवस्थापक34
03.वरिष्ठ व्यवस्थापक76
04.व्यवस्थापक48
05.डेप्युटी व्यवस्थापक48
06.असिस्टंट मॅनेजर29
 एकुण पदांची संख्या246

आवश्यक अर्हता : उमदेवारांनी संबंधित विषयांमध्ये अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल . ( पदानुसार सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा .. )

हे पण वाचा : शेतकरी सहकारी कारखाना लि.किल्लारी , लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती 2025

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 500/- रुपये तर मागास / माजी सैनिक करीता परीक्षा शुल्क नाही .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://nsl.formflix.com/ या संकेतस्थळावर दिनांक 07.04.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment